Posted inमुख्य बातम्या
“शिवविचारांचा जागर: सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला संभाजी महाराज जन्मोत्सव”
बिरेवाडी(प्रतिनिधी):- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वराज्याचे धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा ३६९ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात विवीध सामाजिक उपक्रम राबवत साजरा झाला.शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी एका किल्ल्यावर…


